.१ अ) योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा.
)
ह्यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हणून ओळखले जाते.
अ) हेनरी फेयॉल
ब) एफ.डब्ल्यू.टेलर
क) फिलीप कोटलर
Answers
Answered by
24
१ अ) योग्य पर्याय निवडून वाक्य पुन्हा लिहा.
ह्यांना शास्त्रीय व्यवस्थापनाचा जनक म्हणून ओळखले जाते.
अ) हेनरी फेयॉल
Answered by
1
Answer:
हेनरी फेयॉल
Explanation:
फ्रेंच देशातील एक स्थापत्य अभियांत्रिकी क्षेत्रातून पदवी घेऊन पुढे आलेला व खोदकाम विभागांमध्ये उच्चभ्रू पदावर काम करणाऱ्या हेनरी फेयॉल याने व्यवस्थापनाविषयी अत्यंत सुंदर शब्दात माहिती दिलेली आहे म्हणूनच त्याला व्यवस्थापनाचा जनक असे म्हटले जाते .
त्याने आपल्या मित्रांच्या माध्यमातून अनेक प्रकारचे वैचारिक देवाण-घेवाण करून व्यवसायिक व्यवस्थापनाबद्दल अनेक सिद्धांत प्रचलित केले आहेत त्याच्या या सिद्धांतात बद्दल संपूर्ण जगात त्याला विशिष्ट असे स्थान प्राप्त झाले . संपूर्ण जगात त्याने मांडलेल्या व्यवस्थापनाचा सिद्धांत फेयॉलानिझम म्हणून देखील ओळखला जातो.
Similar questions