(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती :
(1) शब्दसंपत्ती :
(i) पुढील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा :
(1) प्रशंसा =
(2) कष्ट =
(ii) पुढील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा :
(1) मागे x
(2) गुण x
(iii) शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा :
(1) पायात चप्पल न घालता राहणारा -
(2) गीत करणारा -
(iv) वचन बदला:
(1) ठसा -
(2) दार -
(2) लेखननियमांनुसार लेखन :
• पुढील वाक्ये लेखननियमांनुसार लिहा :
। (1) हे उद्गार ऐकुन गात एकच हशा होई.
(2) उत्तम नागरीक कुणाला म्हनावे?
(3) विरामचिन्हे :
• पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा :
(1) मी कसे व्यक्त करणार
(2) बाबा तुम्ही मला ओळखले
विभाग 5 : उपयोजित लेखन
Answers
Answered by
3
Answer:
- प्रशंसा = कौतुक
- कष्ट = मेहनत
- मागे x पुढे
- गुण x अवगुण
- पायात चप्पल न घालता राहणारा - अनवाणी
- गीत करणारा - गीतकार
- ठसा - ठसे
- दार - दार
Explanation:
5 points ke liye itne hi answer
Answered by
2
Answer:
=कौतुक
=मेहनत
×पुढे
×अवगुण
अनवाणी
गायक
ठसे
दार
उद् गार
नागरिक
??
??
Similar questions
Geography,
5 months ago
Computer Science,
10 months ago
Math,
10 months ago
Math,
1 year ago
Math,
1 year ago