India Languages, asked by patilvidya040, 3 months ago

(आ) जाहिरात लेखन
सौरऊर्जेवर चालणान्या उपकरणाची जाहिरात तयार करा,​

Answers

Answered by devnmusic
8

Answer:

नदी, नाले किंवा विहिरी इत्यादी स्रोतांपासून पाणीपुरवठा करण्यासाठी सौर ऊर्जेचा वापर होऊ शकतो. सौर पंप प्रणालीमध्ये चार मुख्य भाग असतात... 1) सौर फोटोव्होल्टाइक मॉड्युल पॅनेल, 2) विद्युतभार कंट्रोलर, 3) प्रत्यावर्ती (डी. सी.) पंप, 4) पाइप.

सौर पंप प्रणालीमध्ये फोटोव्होल्टाइक मॉड्युल हा मुख्य भाग असून, यामध्ये अनेक सौर मॉड्युल एकमेकांना पंपाच्या शक्तीनुसार जोडलेले असतात. सौर प्रत्यावर्ती पंप सकाळी 8.30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 4.30 वाजेपर्यंत स्वच्छ सूर्यप्रकाश असल्यास विनातक्रार कार्य करतात.

सौर पंप उपयोगामध्ये नसताना सौर बॅटरी चार्जिंग प्रणालीद्वारा बॅटरी चार्जिंग करण्यासाठी उपयोग करता येतो. विद्युतभारित बॅटरीद्वारा कन्व्हर्टर वापरून विविध विद्युत उपकरणे वापरता येतात.

Similar questions