(आ) कारणे लिहा.
| (१) बैलांचे मालक बेचैन झाले आहेत, कारण :
। (२) बाळांची तोंडे कोमेजली, कारण •••••••••
Answers
Answered by
22
Explanation:
पावसाअभावी बैल ठाणबंद झालेआहेत
Attachments:
Answered by
4
आ) कारणे लिहा.
(१) बैलांचे मालक बेचैन झाले कारण
पावसा अभावी बैल ठाण बंद झाले .
- (२) बाळांची तोंडे कोमेजली, कारण त्यांच्या तोंडाला उन्हाच्या झळा लागत आहे .
- कवियित्री ला वाटते की प्राणसई असलेल्या पावसाच्या सरीनी भूमिवर सर्वांना भेटायला यावे .
- इतके ऊन पडले आहे की जनू कशी राक्षसी आकाशात धान कांडत असावी.
- उन्हाडा संपत असलेला तरी उन्हाचा ताप असहय होत आहे.
- जीव कासावीस होत आहे .
- उन्हाचा ताप मुक्या गुरवासरानां इतका असहय होत आहे की आता मालकाने गाई गुरानां
- गोठयात बांधून ठेवले आहेत .
- त्याचे मालक पावसाचा चिंतेने अस्वस्थ झाले आहेत .
- उन्हाचा तापात गरम झाल्या वर लहान जिवांची तोंद सुकून गेली आहे.
- विहरी आटल्या आहे.
- बैलांचे मालक बैचैन झाले आहेत कारण पाऊस पडला नाही आणि बैल ठाण बंद झाले आहेत .
- पाऊस पडला नाही म्हणून सगड़ वातावरण बिगडून गेले आहे.
Similar questions