Art, asked by prabhatsuryawanshi28, 2 months ago

आ) खालील ओळींचा अर्थ लिहा.
उन्हातान्हात, रोज मरते
बाई मरते
हिरवी होऊन, मागे उरते
बाई उरते
खोल विहिरीचं, पाणी शेंदते
बाई शेंदते
रोज मातीत, मी ग नांदते
बाई नांदते​

Answers

Answered by nikitamankar61
42

Answer:

कवयीत्री कल्पना दुधाळ यांच्या सिझर कर म्हणतेय माती या कविता संग्रहातून रोज मातीत ही कविता घेटलेली आहे. या कवितेतून शेती आणि निसर्ग शेतकरी स्त्रीचे दुःखाचे चित्रण या कवितेत केलेले आहे.रोज मातीत या कवितेत शेतकरी स्त्रीला उन्हातान्हात रोज काबाडकष्ट करावे लागते. संसाराचा गाडा चालवताना उन्हाची कधीही पर्वा करत नाही. तेव्हाच कुठे शेतातील हिरवळ पाहायला मिळते, खोल विहिरीचे पाणी शेंदून जनावरांना पाणी पाजावे लागते हे तिला खूप मेहनतीचे काम करावे लागते. सकाळ झाल्यापासून तिला घरचा स्वयंपाकपाणी घराची साफसफाई नंतर शेतात गेल्यावर जमिनीची मशागत करून लावणी कापणी, खुरपणी हे सर्व कष्टाची कामे तिला पार पाडावी लागतात. संसाराचा गाडा पुढे नेतांना तिला रोजच मातीत नांदवे लागते.

Explanation:

please brainliest answer

Answered by sargarajit516
1

Explanation:

उन्हातान्हात, रोज मरते

बाई मरते

हिरवी होऊन, मागं उरते

बाई उरते

खोल विहिरीचं पाणी शेंदते

बाई शेंदते

रोज मातीत, मी ग नांदते

बाई नांदते

Similar questions