India Languages, asked by smithsardar9, 6 months ago

(आ) खालील वाक्यांतील शब्दयोगी अव्यये ओळखा.
(अ) पुण्याहून महाडकडे जाणाऱ्या रस्त्यावर हिरवी झाडी आहे.
(आ) चमचमीत मेनू मजबूत चापायला वरंधा घाटातल्या टपऱ्यांसारखी दुसरी जागा नाही.
(इ) जिगरबाज भटक्यांसाठी कावळ्या किल्ला सज्ज आहे.​

Answers

Answered by udaynirmale52
15

Answer:

वर

सारखी

साठी

ok.

thank

Similar questions