India Languages, asked by ganesh5986, 11 months ago

(आ) शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा.
(१) बावनकशी सोने-
(२) करमाची रेखा-
(३) सोन्याची खाण-
(४) चतकोर चोपडी-​

Answers

Answered by shivajimengar
7

Answer:

सोन्याची खान अर्थ स्पष्ट करा

Answered by rajraaz85
1

Answer:

बावनकशी सोने म्हणजे एकदम खरे सोने. जर एखादा व्यक्ती अतिशय योग्य काम करून स्वतःला सिद्ध करत असेल त्यावेळेस त्या व्यक्तीला बावनकशी सोने असे म्हटले जाते.

करमाची रेखा म्हणजे भाग्याची रेखा.

एखाद्याच्या भाग्यात काय लिहिले आहे ते बोलत असताना करमाची रेखा हा शब्द समूह वापरतात.

सोन्याची खान म्हणजे अशी जागा जिथे भरपूर मोठ्या प्रमाणात संपत्ती उपलब्ध आहे.

चतकोर चोपडी म्हणजे वेगवेगळ्या पानांपासून बनवलेली लहान वही म्हणजे चतकोर चोपडी होय.

Similar questions