आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलंडताना कोणकोणते बदल करावे लागतात?
Answers
Answered by
19
Answer:
आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडताना आम्ही खालील बाबींचा विचार करू.
1) पूर्वेकडे प्रवास करत जर आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडली, तर आहे त्या वार व तारखेच्या मागचा वार व तारीख ग्राह्य धरू.
2) पश्चिमेकडे प्रवास करत जर आंतरराष्ट्रीय वाररेषा ओलांडली, तर आहे त्या वार व तारखेच्या पुढचा वार व तारीख ग्राह्य धरू.
Similar questions