आंतरराष्ट्रीय योगा दिन भारतीय योग संस्था, पुणे आयोजित विशषा कार्यक्रमाचे आयोजन दि. 21 जून स. 6.00 वा. स्थळ स. प. महाविद्यालय मैदान विविध प्रात्याक्षिके व स्पर्धांचे आयोजन विद्यार्थीप्रतिनिधी या नात्याने प्रात्यक्षिकात सहभागी होण्यासाठी X परवानगी देण्याची विनती करणारे पत्र आयोजकाना लिहा उपक्रमात तुमच्या शाळेतील किंवा सहमणी विद्याथ्यांचे अभिनंदन
Answers
Answer:
आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. 21 सप्टेंबर 2015 रोजी प्रथमच हा दिवस साजरा करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 27 सप्टेंबर 2014 रोजी पुढाकार घेतला होता.
मुंबई : आंतरराष्ट्रीय योग दिन (International Yoga Day) दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस वर्षाचा सर्वात मोठा दिवस आहे आणि योग देखील एखाद्या व्यक्तीला दीर्घ आयुष्य देखील प्रदान करतो. 21 सप्टेंबर 2015 रोजी प्रथमच हा दिवस (Yoga Day) साजरा करण्यात आला होता. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यासाठी संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत 27 सप्टेंबर 2014 रोजी पुढाकार घेतला होता. त्यानंतर 21 जून हा "आंतरराष्ट्रीय योग दिन" (International Yoga Day 2021) म्हणून घोषित करण्यात आला.
11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्रांच्या 177 सदस्यांनी 21 जून रोजी "आंतरराष्ट्रीय योग दिन" साजरा करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली. पंतप्रधान मोदींचा हा ठराव 90 दिवसांच्या आत पूर्ण बहुमताने मंजूर झाला. हा संयुक्त राष्ट्रातील कोणत्याही दिवसाच्या ठरावाच्या मंजूरीसाठी लागलेला सर्वात कमी कालावधी आहे.
योग दिनाचं महत्त्व (International Yoga Day Importance)
योग हे प्राचीन भारतीय कलेचे प्रतीक मानले गेले आहे. आयुष्यात सकारात्मकता व उर्जा टिकवण्यासाठी भारतीय लोक योग महत्त्वपूर्ण मानतात. हा दिवस साजरा करण्याचा उद्देश योगाबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि लोकांना तणावमुक्त करणे देखील आहे. योग हा भारतीय ज्ञानाचा पाच हजार वर्षांचा जुना वारसा आहे. महर्षि पतंजली हे योगाचे प्रणेते असल्याचे मानले जाते. योग साधनेत जीवनांचं संपूर्ण सार समाविष्ट आहे.
Explanation:
I hope this helps for you