आंधळ्या मुलाचे आत्मकथा मराठी निबंध..tell me answer fast
Answers
■■आंधळ्या मुलाची आत्मकथा ■■
नमस्कार मुलांनो, मी एक आंधळा मुलगा बोलतोय. आज मी काही पाहू नाही शकत. पण, आधी माझे जीवन असे नव्हते.
मी रोज कॉलेजला जायचो. तिथे मी खूप मेहनतीने अभ्यास करायचो. परीक्षेत नेहमी पहिला क्रमांक आणायचो.मित्र मैत्रिणींसोबत आणि कुटुंबीयांसोबत खूप मजा करायचो. सगळे काही सुरळीत चालले होते.
पण, एक दिवशी मी माझ्या घरी जात असताना, रोडवर माझा खूप मोठा अपघात झाला ज्यामुळे मला माझ्या डोळ्यांची दृष्टी गमवावी लागली. त्या दिवसापासून माझे आयुष्य बदलून गेले.
मला त्या दिवसापासून माझे दैनंदिन काम करताना खूप समस्या येऊ लागल्या. त्यासाठी मला कोणाची तरी मदत घ्यावी लागायची. माझे कॉलेजमध्ये जायचे सुद्धा बंद झाले. मी खूप दुखी झालेलो. रोज रंग बेरंगी दिसणारे जग मला काळे दिसू लागले.
मला खूप एकटेएकटे वाटायचे.पण, जसजसे दिवस गेले, तशी माझी परिस्थिती सुधारली. मी ब्रेन लिपी शिखलो. मग पुस्तके वाचू लागले. तेव्हा, मला बरे वाटू लागले. हळूहळू, माझे जीवन पूर्वीसारखे होऊ लागले.
आता तर मी माझ्या या अंध जीवनाची सवय करून घेतली आहे.
Answer:
"माझी कथा मी तुला सांगतो. मी इथून जवळच असलेल्या
मूर्तिजापूर या गावचा राहणारा. माझे आईवडील शेतकरी. आमच्याकडे बरीच शेती होती; पण त्या वर्षी पाऊस न पडल्याने रोपे वाळली. वडिलांना कर्ज काढावे लागले; पण सावकाराने फसवल्याने आमचे राहते घर गेले. दुष्काळ, कर्ज, आजारी माणसे यात वडिलांचा अंत झाला. सावकाराने गरीब आईला फसवले. त्याने शेतीची सर्व जमीन हडप केली. नंतर आई मजुरी करू लागली. ती माझ्यात सुख शोधत होती; पण तेही नियतीला मान्य नव्हतं. मला खूप ताप आला व वेळेवर उपचार न मिळाल्याने माझी दृष्टी अधू झाली आणि काही दिवसांनी मी पूर्ण अंध झालो. माझ्या काळजीने ती थकली. "
"आमच्या गावात एक समाजसेविका होत्या. त्यांना माझ्याबद्दल समजले. त्यांनी या आश्रमाची सर्व माहिती आईला सांगितली. आपल्या मुलाला जीवन सुधारण्यासाठी नवी दिशा मिळेल अशी आशा तिला बाटू लागली. तिने मला येथे दाखल केले. मला दिसत नव्हते; पण बाबांचे आश्वासक शब्द अजूनही माझ्या कानात आहेत की, परिस्थितीपुढे रडत बसायचे नाही. दिनेश, मीपण शाळेत जातो. आत मी इयत्ता नववीत शिकत आहे."
"मला गाणे आवडते. गणपती उत्सवात आमचे गाण्यांचे खूप कार्यक्रम्
होतात. आम्हाला इतर पुष्कळ गोष्टी म्हणजे खोटी फुले तयार करणे
टोपल्या करणे, कलाकुसरीच्या गोष्टी तयार करणे वगैरे या गोष्टी येतात
हे मी येथेच शिकलो. त्याही बाजारात विकल्या जातात. "
"अंध आहोत ही गोष्ट येथे विसरून गेलो. जे नाही त्याची खंत न करता त्यातच सुंदर जीवन घडवण्याच आम्ही प्रयत्न करतो. आम्ही अंध आहोत ह्याबद्दलही खेद नाही. आज तुझ्या वाढदिवसानिमित्त एक कार्यक्र करणार आहोत. चल आश्रमात, सर्व जण आपली वाट बघत असतील. आपल्याला जायला हवं." "