आ) विद्यार्थ्याला मिळालेल्या शालान्त परीक्षेतील उज्ज्वल यशाबाबत विद्यार्थी-शिक्षक-पालक यांच्यातील संवाद लिहा.
Answers
Answer
विद्यार्थी : : सर, नमस्कार करतो!
शिक्षक : ये, ये, महेश! बाळ कसा आहेस तू?
पालक : (आईवडील शिक्षकांना नमस्कार करतात.) नमस्कार
सर!
शिक्षक अरे व्वा! आज सारे कुटुंब आमच्या घरी चांगला योग आहे.
आई: आपली कृपा सर! (विदयार्थी हातातला पेढ्यांचा बॉक्स शिक्षकांना देतो.)
महेश: सर, काल निकाल लागला. मला परीक्षेत ९७.६ गुण
मिळाले.
शिक्षक व्वा! अभिनंदन... अभिनंदन! वडील हे तुमच्या
मार्गदर्शनामुळे तुम्ही महेशला चांगले तयार केले. म्हणून...
शिक्षक : अहो, तसं नाही! विहिरीत असतं तेव्हा पोहऱ्यात
येतं ना!
महेश माझ्या यशाचं सारे श्रेय तुम्ही व आईवडील यांनाच आहे!
आई: हो ना! परीक्षेआधी महिनाभर महेश आजारी होता. वडील त्याने तर धसकाच घेतला होता, परीक्षा कशी पार
पडेल म्हणून... तुम्ही दोन चांगल्या गोष्टी सांगून तयार केलंत.
शिक्षक : महेश मुळात हुशारच आहे. ऐन परीक्षेच्या वेळी मुलांना थोडी भीती वाटतेच!
आई: तुम्ही त्याची भीती पळवून लावलीत सर!
महेश: सरांनी मला जवळ घेऊन खूप समजावलं!
शिक्षक : अरे, शिक्षकाचे काम फक्त वर्गात शिकवणे नाही.
प्रत्येक विदयार्थ्याची क्षमता लक्षात घेऊन त्याच्यात आत्मविश्वास कसा जागवतो येईल हेही करायला हव! मी ते केलं. बस्स ! दुसरं-तिसरं काही नाही.
वडील: खरं आहे! पण असे सगळे नसतात ना!
शिक्षक : नाही नाही. तसं नव्हे! Teacher Never
teaches
The preches!!
आई: तुमचे खूप उपकार झाले आमच्यावर ! शिक्षक : (हसत) मग त्याची परतफेड करण्यासाठी भोजन
करून जी आमच्याकडे!
वडील : नको, नको... तुम्हांला तुमची कामं असतील. उगाच त्यात व्यत्यय नको.
शिक्षक : मुलांच्या चेहऱ्यावर आनंदाचे इंद्रधनुष्य फुललेलं
पाहणं हेच आमचं श्रेय! पर
आई: हा तुमचा मोठेपणा, सर !
वडील: बरं येतो आम्ही. अशीच कृपा राहू दे.
शिक्षक : महेश, पुढे काय करायचं ठरवलं आहेस.
महेश : सायन्सला जाईन म्हणतो.
शिक्षक: Yes, Good Good! You may do science
more
Artistic!!
CLOSE...
Explanation: