आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे उपमेय, उपमान, अलंकाराचे नाव
Answers
Answered by
3
Answer:
- आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे उपमेय, उपमान, अलंकाराचे नाव
- वरील पक्त्तीं मध्य उपमेय हे माया आहे आणि उपमान हे आभाळ आहे आणि हे पंक्ती उपमा अलंकाराचे उदाहरण आहे.
- उपमेय म्हणजे ते उपमान बद्दल माहिती सांगते आणि उपमेय हे शब्ध नेहमी एक विशेषण असतात.
- उपमान म्हणजे अशे शब्ध ज्याला उपमा दिली आहे . वरील वाक्यामधय आभाळाची तुलना माया सोबत केली आहे म्हणजे च आभाळ हे अनंत असते आणि तसेच प्रेम ,माया हे असावी असा पंक्तींचा अर्थ आहे.
Similar questions
Math,
2 months ago
English,
2 months ago
Accountancy,
2 months ago
India Languages,
3 months ago
Math,
11 months ago
History,
11 months ago
Math,
11 months ago