aadarshvadi mulgoankar marathi essay
Answers
Answer:
your imagination is better than ours...
kindly think and write...
* आदर्शवादी मूळगावकर*
श्री सुमंत मुळगावकर उर्फ आदर्शवादी मुळगावकर हे एक उद्योजक होते. ह्यांचे कार्य अतुलनीय आहे.
मुळगावकर हे टाटा ग्रुप मधील टेल्को कंपनीचे व्यवस्थापक होते. त्यांनी लंडनहुन स्थापत्यशास्त्राची पदवी घेतली होते. पदवी घेऊन ते जेव्हा भारतात परतले तेव्हा मंदी चालू होती. म्हणून त्यांना अधितर काम मिळाले नाही आणि मिळाले तेव्हा सिमेंट कारखान्यात त्यांना पगार मिळायचा नाही.
जेव्हा दुसरे विश्व योद्धाची घोषणा झाली तेव्हा सिमेंट कारखान्याची गरज वाढली. तेव्हा युरोप-अमेरिकेने एक तंत्रज्ञांचे मंडळ सरकारने पाठवले होते, त्यात मूलगावकारांचा समावेश होता. तिथे जे.आर.डी. टाटा यांनी त्यांना टाटा मध्ये काम करण्याचे आमंत्रण दिले आणि त्यांनी ते स्वीकारले. त्यांनी टेल्कोचा कारखाना पुण्यात आणला आणि त्याची देक्षता घेतली.
टेल्कोच्या मोटारी दिसल्या कि ते ह्या चालकाशी बोलून त्याचे मत घेत असत आणि गरज पडली तर मोटारीत सुधार करत. त्यांचा कमावर त्यांची श्रद्धा होती. ते नेहमी संशोधनावर भर द्यायचे. त्यांची दूरदृष्टी अगदी तंतोतंत होती.
ते एक अतुलनीय व्यक्तिमत्व होते.