Geography, asked by sureshahiwale01, 3 days ago

आफ्रिकेतील कांगो नदीचे खोरे या भागात प्रकारचं पाऊस पडतो

Answers

Answered by samarthtopale
0

Answer:

आरोह किंवा अभिसरण पाऊस

Explanation:

  1. असा पाऊस बहुधा दररोज दुपारनंतर पडतो.अशा प्रकारच्या पावसात विजांचा कडकडाट व ढगांचा गडगडाट होतो.
Similar questions