आगळ या शब्दाचा अर्थ काय ?
1️⃣ मोठा दरवाजा
2️⃣ दरवाज्याची कडी
3️⃣ दाराला लावलेला अडसर
4️⃣ वाडा
Answers
Answered by
12
बरोबर पर्याय आहे...
➲ 3️⃣ दाराला लावलेला अडसर
❝ ‘आगळ’ या शब्दाचा अर्थ आहे, दाराला लावलेला अडसर. ❞
✎... आगळ म्हणजे अडसर म्हणजे भक्कम आधार. दरवाज्याच्या दोन बाजूंना आगळ अडकवण्यासाठी भिंतींत दोन कोनाडे केलेले असतात. दरवाजा बंद करून कोनाड्यात ढकलून ठेवलेली आगळ कडीला धरून ओढून बाहेर काढली जाते. आगळ बसवली की दरवाजा कोणीही उघडू शकत नाही.
○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○
Similar questions