आई ला वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे पत्र लिहा
Answers
Answer:
Explanation n
श्री
क .ख.ग
बांद्रा
मुंबई
दिनांक :-1 मार्च 2020
आई चा नाव
पत्ता
प्रिय आई
आई तू कशी आहेस ?बाकी घरचे कशे आहे सगळे .मला तुझ्या वाढदिवसाला येईल जमणार नाही म्हूणन मी तुला पत्र लेहल.तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई .
खरा तर मला तुझा वाढदिवसा ह्या वर्षी कराचा होता पण मला काही करणा मुळे सुट्टी नाही मिळाली .त्यामुळे मी तुला पत्र ने शुभेच्छा देतो .नंतर केव्हा मी येइल आपण तुझ्हा वाढदिवसा करू आणि मी तुला साडी पण घेइल .तुझी काळजी घे
तुझा लडकी /लाडका
क ख ग
■■वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आईला लिहिलेले पत्र:■■
२०१, कल्पना सदन,
टिळक चौक,
कल्याण(पू)
दिनांक: २२ जून,२०२०.
तीर्थरूप आईस,
सप्रेम नमस्कार.
कशी आहेस तू? मी इथे ठीक आहे. मी हे पत्र तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी लिहत आहे.
तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. तू नेहमी सुखात रहा, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. बाबांच्या पत्राद्वारे कळाले की यावेळी तुझा वाढदिवसा सगळ्यांनी खूप मजेत आणि आनंदात साजरा केला.आपल्या कुटुंबातील सगळे लोक घरी पार्टीसाठी आले होते.
मला ही या पार्टीमध्ये सहभागी व्हायचे होते, परंतु परीक्षेमुळे मला ते जमले नाही. मी तुझ्या वाढदिवसाला येऊ शकली नाही,या गोष्टीबद्दल मला वाईट वाटते. पण, मी आता दिवाळीच्या सुट्टीत घरी येणारच आहे.
पुन्हा तुला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा. नेहमी खुश रहा. सोबत तुझ्यासाठी भेट पाठवत आहे. बाबांना माझा नमस्कार सांग.
तुझी लाडकी,
सायली.