आई माझा गुरु-आई कल्पतरू वर निबंध
Answers
Answered by
9
Answer:
जन्मल्यापासून आपल्याला नवीन गोष्टी करायला शिकवणारी ती म्हणजे आपली आई. आपल्याला जन्म देवून हे विश्व दाखवणारी , आपल्यावर जीवापाड प्रेम करणारी ,कधी कधी चूक झल्यावर मरणारी .
कोणाची आई प्रेमळ तर कोणाची रागीट परंतु आई कधीच रागीट नसते. जगामध्ये आपल्यावर सर्वांत जास्त प्रेम करणारी ही आईच असते
Similar questions