*आई स्वत:ला कोणाची कन्या समजते-*
1️⃣ जिजामातेची
2️⃣ महाराष्ट्राची
3️⃣ भारताची
4️⃣ भवानीमातेची
Answers
Answered by
4
Answer:
1
Explanation:
ufxfgxjgcifucigrsfsufdihdjgxjckcjdueqrj jcurshfj
Answered by
0
Answer:
महाराष्ट्राची
Explanation:
'निरोप' या कवितेच्या कवयित्री पद्मा गोळे आहेत. त्यांनी या कवितेत आईच्या सैनिक मुलांविषयीच्या असणाऱ्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. कवितेतील आई ही वीरमाता आहे असे कवयित्री सांगतात.
आई स्वता:ला महाराष्ट्राची कन्या समजत आहे. आई मुलाला सांगत आहे तू लढण्यासाठी रणांगणावर गेला तरी मी एकही अश्रू डोळ्यातून निघू देणार नाही. मी सुद्धा महाराष्ट्राची कन्या आहे. म्हणून मला वीरमातेचे कर्तव्य माहित आहे.
आई मुलाला म्हणते तु जा आणि रणांगणांवरून विजयी होऊन परत ये. मी सैनिकाची आई आहे याचा मला खूप अभिमान आहे. मी स्वतःला खूप नशीबवान समजते. अशाप्रकारे कवित्रींनी वीरमातेचे वर्णन या कवितेत सुंदर शब्दात केलेले आहे.
Similar questions