आई-वडील आणि शिक्षक यांच्यासोबत सहलीला जाण्यात कोणता फरक आहे
Answers
Answered by
1
Answer:
please write in English
Answered by
0
आई वडिल आणि शिक्षक यांच्या सोबत सहलीला जाण्यातील फरक.
Explanation:
- आई वडिलांसोबत सहलीला आपण आपल्या मनात येईल तसे वागू शकतो, हवी तेवढी मजा करू शकतो. कशाचीही भिती न बाळगता आपण सहलीचा पूर्णपणे आनंद घेऊ शकतो.
- परंतु, शिक्षकांसोबत सहलीला गेल्यावर आपल्याला शिस्त पाळावी लागते. आपल्याला हवे तसे आपण वागू नाही शकत. शिवाय, शिक्षकांची भिती सुद्धा मनात असते.
- शिक्षकांसोबत सहलीला गेल्यावर आपल्याला त्या ठिकाणाची चांगल्या प्रकारे माहिती शिक्षक देतात, परंतु आई वडिलांसोबत सहलीला गेल्यावर आपल्याला त्या ठिकाणाबद्दल इतकी माहिती मिळू शकत नाही.
Similar questions