India Languages, asked by shubhamkhandekar104, 1 month ago

आई वर व्याक्तिचित्रणात्मक निबंध ​

Answers

Answered by SugaryHeart
7

Explanation:

आई म्हणजे ममता तसेच आई म्हणजे आत्मा आणि आई म्हणजे ईश्वर या दोघांचा संगम म्हणजे आई होय. मायेची पाखरण करणारी एक स्त्री होय.एखादी स्त्री जेव्हा अपत्यास जन्म देते त्यावेळेस तिला मातृत्व प्राप्त होते. आणि समाजाच्या दृष्टीने ती त्या अपत्याची आई बनते. आईचे खरे प्रेम आणि पालनपोषण या सोबत कशाचीही तुलना केली जाऊ शकत नाही. आमच्या आयुष्यातील ती एकमेव महिला आहे जी कोणत्याही हेतूशिवाय आपल्या मुलाला भरपूर प्रेमळ काळजी देते. मूल म्हणजे आईसाठी सर्वकाही.[१]

स्टाग्लियानोच्या स्मारक स्मशानभूमीत मुलांसह आईची प्रतिमा

ती एक चांगली श्रोता आहे आणि आम्ही म्हणत असलेल्या आमच्या चांगल्या आणि वाईट गोष्टी ऐकत आहे. ती आम्हाला कधीही रोखत नाही आणि कोणत्याही प्रकारे आम्हाला बांधत नाही. ती आम्हाला चांगल्या आणि वाईट मधील फरक शिकवते. आई आम्हाला प्रत्येक आनंदात आणि दुःखात मदत करते, जेव्हा आपण आजारी असतो, तेव्हा ती आपल्यासाठी रात्रभर जागी राहते आणि आपल्या चांगल्‍या आरोग्‍यासाठी देवाची प्रार्थना करते.

Answered by Anonymous
8

\huge \bigstar { \underline{ \mathtt{ \red{A}{ \pink{n}{ \color{blue}{s}{ \color{gold}{w}{ \color{aqua}{e}{ \color{lime}{r}}}}}}}}}★

.

.

.

  • आई म्हणजे देवाचं दुसरं रूप. असं म्हणतात की देव स्वतः या जगात येऊ शकत नाही म्हणून त्याने आईला या जगात पाठविले. आपल्या सर्वांच्याच आयुष्यात आईचे महत्वपूर्ण असे स्थान असते व त्याबद्दल शब्दात सांगणे कठीण आहे. तिच्या संस्कारांमुळेच आपण घडतो. माझी आई सुद्धा मला घडविण्यात दिवस रात्र कष्ट घेत असते. ती रोज सकाळी लवकर उठते, देवपूजा करते, स्वयंपाक करते व माझा अभ्यासही घेते. घरातील प्रत्येक व्यक्तीला काय हवं नको याकडे तिचे लक्ष असते. मी कधी आजारी पडले तर ती रात्रभर जागते व माझी काळजी घेते. माझी आई मला काय चांगले व काय वाईट या बद्दलही सांगत असते. मी कधी रुसले तर गोड बोलून ती मला हसवते. मी स्वतःला भाग्यवान समजते कि देवाने मला एवढी प्रेमळ आई दिली आहे.

.

.

.

Hope it's helpful to you ☺️❣️

Similar questions