(१) आईसारखे दैवत साऱ्या जगतावर नाही.
( उपमा,उपमेय ओळखा
Answers
Answered by
16
Answer:
I think उपमा आई
उपमेय दैवत
Answered by
0
Answer:
अलंकार ज्या गोष्टींमुळे शोभा येते त्या गुणधर्मांना अलंकार असे म्हणतात.
अलंकाराचे प्रकार पुढील प्रमाणे आहेत - रूपक अलंकार, व्यतिरेक अलंकार, चेतनागुणोक्ती अलंकार, दृष्टांत अलंकार, दोन गोष्टींमध्ये असलेले साम्य किंवा वैविध्य अलंकारा मध्ये दर्शवलेले असते. उपमेय म्हणजे काय तर ज्या गोष्टींचे वर्णन केलेले असते. आणि उपमान म्हणजे ज्यांची उपमा दिली जाते.
दिलेल्या वाक्यात
आई हे उपमेय आहे. व देव हे उपमान आहे.
या वाक्यात आईची तुलना ही देवाशी केलेली आहे.
Similar questions