India Languages, asked by sandipnikhare00, 5 months ago

आज घरोघरी मिक्सर वापरतात ​

Answers

Answered by surajnikam25525
4

Answer:

कारण यामुळे वेळाची बचत होते. व शारिरीक उर्जेचा वापर कमी होतो.

Explanation:

अगोदरच्या काळात लोक लोखंडी खलबत्ता वापरायचे. पण जसजसा काळ बदलत गेला ,तसतसे विज्ञानात बदल होत गेले. व मिक्सर चा शोध लागला.

Similar questions