Social Sciences, asked by siddheshkarne208, 1 month ago

आज शाळेत मनिषाने शिक्षकांना काही सांगितले आणि शिक्षकांनी मनीषाला सांगितले कि "आपण भारत देशात राहतो." तर मनीषाने शिक्षकांना काय म्हणाली असेल हे तुम्ही सांगू शकाल का?

1️⃣ गुरुजी काय आपण भारत देशात राहतो का?
2️⃣ गुरुजी आपण कोणत्या देशात राहतो?
3️⃣ गुरुजी आपल्या देशाचे नाव भारत आहे.
4️⃣ गुरुजी मला माहित आहे कि आपण भारत देशात राहतो.

Answers

Answered by karaleshreya01213
0

Answer:

2...Option 2 is the correct answer

Similar questions