आजचा time-pass
खाली दिलेल्या माहितीनुसार पुण्यातील ठिकाणे ओळखा । १ बाग आहे पण फुले नाहीत
२ वहात्या पाण्याचा थांबा
३ सांगायला दगड पण आहे गाव
४ थकल्या भागल्यांची वाडी
५ मदतीचा हात पुढे करणारे
६ ह्या वाड्याच्या वाटेला जाणे नको
७ आडवी तिडवी वस्ती
८ लहान पाखरू ढेरी मोठी
९ फाॅरेनची गल्ली
१० थोर नेत्याच्या पदवीची वसाहत होती
११ कवडी कवडीने संपत्ती मिळवली
१२ मिठाई वाला हनुमान
१३ बेवडा ब्रीज
१४ पिडाकारी दैवताचा ओटा
१५ हार आहे तोही दगडाचा
१६ याचे थालीपीठ होत नाही
१७ नकार देणारी पेठ
१८ नमुनेदार वसाहत
१९ या बागेत सुवर्ण लंकार नाहीत
२० इथे बांगडीवाले आहेत का हो? २१ कोंढाणा जिंकायला हिने मदत केली
२२ गिळंकृत करणारे मास्तर
२३ सगळे इथे एेटीत
२४ सुगंधित नगर
२५ हा भितीदायक पट्टा आता चांगलाच सुधारलाय!
चला पुणेकर सोडवा..
Answers
सर्व कोडीची उत्तरे खालीलप्रमाणे असतील…
१. बाग आहे पण फुले नाहीत ► तुळशी बाग
२. वहात्या पाण्याचा थांबा ► नळ स्टॉप
३. सांगायला दगड पण आहे गाव ► खडकी
४. थकल्या भागल्यांची वाडी ► विश्रांत वाडी
५. मदतीचा हात पुढे करणारे ► सहकार नगर
६. ह्या वाड्याच्या वाटेला जाणे नको ► शनिवार वाडा
७. आडवी तिडवी वस्ती ► वाकडे वाडी
८. लहान पाखरू ढेरी मोठी ► चिमण्या गणपती
९. फाॅरेनची गल्ली ► हाँगकाँग लेन
१०. थोर नेत्याच्या पदवीची वसाहत होती ► महात्मा सोसायटी
११. कवडी कवडीने संपत्ती मिळवली ► धनकवडी
१२. मिठाई वाला हनुमान ► जिलब्या मारुती
१३. बेवडा ब्रीज ► दारूवाला पुल
१४. पिडाकारी दैवताचा ओटा ► शनिपार
१५. हार आहे तोही दगडाचा ► खडकमाळ
१६. याचे थालीपीठ होत नाही ► भारती विद्यापीठ
१७. नकार देणारी पेठ ► नाना पेठ
१८. नमुनेदार वसाहत ► मॉडेल कॉलनी
१९. या बागेत सुवर्ण लंकार नाहीत ► कांचनबाग
२०. इथे बांगडीवाले आहेत का हो? ► कासारवाडी
२१. कोंढाणा जिंकायला हिने मदत केली ► घोरपडी
२२. गिळंकृत करणारे मास्तर ► हडपसर
२३. सगळे इथे एेटीत ► हिंजवडी
२४. सुगंधित नगर ► चंदन नगर
२५. हा भितीदायक पट्टा आता चांगलाच सुधारलाय ► मगर पट्टा
≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡≡
इतर काही मनोरंजक कोडे....►
(*प्र* चे कोडे. पहा जमतेय का? खालील शब्दांना योग्य प्रतिशब्द शोधा. शब्दाची सुरुवात *प्र* पासून असावी
1घटना
2संसार
3पध्दत
4पहाट
5पराक्रम
6धबधबा
7ॐकार
8उजेड
9जगबुडी
10अनुभव
https://brainly.in/question/15184641
═══════════════════════════════════════════
हिंदी वाक्यातून मराठी चित्रपट ओळखा. १. बंद मंदिर २. महाराष्ट्र राजधानीका दामाद ३. भाईके पत्नीकी चूडियाँ ४. लव कुश के सम्राट पिता ५. धरतीके पीठपे ६. एक गाडी दो सवारी ७. अभिनेताओंका बादशाह ८. मेरा शोहर सबसे अमीर ९. मन्नतसे माँगा मेरा पती १०.ऐसा ये फसाना ११.पेडगाँवके होशियार लोग १२. बेटी ससुराल चली १३. बाबुलके घरकी साडी १४. पिछा करना १५. पुराना वो सोना १६. चँपियन बननेका मिशन १७. जीता हुआ १८.हम हमारे गाँव जाते हैं १९. कुली की मौज २०. था एक जोकर २१. बेटी का दान २२. कानून की बात किजिये २३. साससे बढकर दामाद २४. एक आवारा दिन २५. मेरी प्यारी सौतन २६. हनिमून २७. आगे का पैर २८. कितने देर तेरी राह देखूँ २९. मकान ३०. बेटा मैं तेरे लिये कैसी लोरी गाऊँ चला पाठवा मला उत्तरे
https://brainly.in/question/16329798
○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○○
Answer:
१ बाग आहे पण फुले नाहीत
तुळशीबाग, विश्रामबाग
२ वहात्या पाण्याचा थांबा
नळ स्टॉप
३ सांगायला दगड पण आहे गाव
खडकी
४ थकल्या भागल्यांची वाडी
विश्रांतवाडी
५ मदतीचा हात पुढे करणारे
सहकार नगर
६ ह्या वाड्याच्या वाटेला जाणे नको
शनिवारवाडा
७ आडवी तिडवी वस्ती
वाकडेवाडी
८ लहान पाखरू ढेरी मोठी
चिमण्या गणपती
९ फाॅरेनची गल्ली
हॉंगकॉंग लेन
१० थोर नेत्याच्या पदवीची वसाहत होती
महात्मा सोसायटी
११ कवडी कवडीने संपत्ती मिळवली
धनकवडी
१२ मिठाई वाला हनुमान
जिलब्या मारूती
१३ बेवडा ब्रीज
दारूवाला पूल
१४ पिडाकारी दैवताचा ओटा
शनीपार
१५ हार आहे तोही दगडाचा
खडकमाळ
१६ याचे थालीपीठ होत नाही
भारती विद्यापीठ
१७ नकार देणारी पेठ
नाना पेठ
१८ नमुनेदार वसाहत
मॉडेल कॉलनी
१९ या बागेत सुवर्ण लंकार नाहीत
कांचनबाग
२० इथे बांगडीवाले आहेत का हो?
कासारवाडी
२१ कोंढाणा जिंकायला हिने मदत केली
घोरपडी
२२ गिळंकृत करणारे मास्तर
हडपसर
२३ सगळे इथे ऐटीत
हिंजवडी
२४ सुगंधित नगर
चंदन नगर
२५ हा भितीदायक पट्टा आता चांगलाच सुधारलाय!
मगरपट्टा
Explanation: