आकाश निळे का दिसते याचे उत्तर सांगा
Answers
Answered by
9
Answer:
पृथ्वीचे वातावरण हे वायू, पाण्याची वाफ, धूळ कण इत्यादीने बनले आहे. हे वातावरण पृथिवीच्या सभोवताल आहे. जेव्हा या मधून सूर्याचा प्रकाश प्रसार पावतो तेव्हा निळा रंग हा सर्वोतोपरी पसरतो कारण निळा रंग हा प्रसारण पावलेल्या सर्व रंगात जास्त असतो. म्हणून आकाश हे निळ्या रंगाचे दिसते.
Similar questions