आकाशगंगा ही एक .......... दीर्घिका आहे.
Answers
Answered by
0
. १००–४०० अब्ज (२.५×१०११ ±१.५×१०११). हेही पहा: दीर्घिका ... तिचे इंग्रजी नाव Milky Way (मिल्की वे) अर्थात दुधट (दुधी रंगाचा) मार्ग असे आहे. अगदी दाट अंधाऱ्या रात्री ... आकाशगंगा ही अफाट विश्वातील तारकांचा एक लहानसा संघ आहे. विश्वाच्या तुलनेत
Answered by
0
आपली पृथ्वी ज्या सूर्यमालेमध्ये आहे ती 'मंदाकिनी' नावाच्या आकाशगंगेमध्ये आहे.
सूर्यापासून निघालेल्या प्रकाशाला पृथ्वी पर्यंत पोहोचायला ८ मिनिटे लागतात. आपल्या आकाशगंगेमध्ये साधारण २०० अब्ज तारे आहेत. आपल्या आकाशगंगेमध्ये आपल्या सूर्यापेक्षा लहान तसेच आपल्या सूर्यापेक्षाही हजारो पट आकाराने मोठे तारे, तारकागुच्छ, तेजोमेघ, वायूचे ढग, धुळीचे ढग, मृत तारे, नवीन जन्माला आलेले तारे ... etc
आकाशगंगा ला 'देवयानी' या नावाने ओळखली जाते.
Similar questions