India Languages, asked by bhumisolankij7, 6 months ago

(१) आकृतिबंध पूर्ण करा.
कष्टकऱ्यांसाठी
वेगळ्या नसून एकच
असणाऱ्या गोष्टी​

Answers

Answered by msjayasuriya4
4

Answer:

मुलांसाठी १५ उत्तम नैतिक लघुकथा

In this Article

सध्याच्या व्यस्त आणि तांत्रिक युगात आपण मुलांना इंटरनेटच्या स्वाधीन केले आहे. पण तुमच्या मुलांसोबत तुम्हाला चांगला वेळ घालवण्यासाठी नैतिकतेवर आधारित गोष्टी वाचून दाखवण्यासारखे दुसरे माध्यम नाही. तसेच त्यासोबत त्यांना शहाणपणाचे धडे सुद्धा देता येतील. आपण आपल्या मुलांना नैतिक मूल्यांसह एखादी गोष्ट सांगू इच्छित असाल, हो ना?

आपल्या मुलांसाठी मजेदार आणि मनोरंजक लघु नैतिक कथा

१. सुयांचे झाड

एकदा दोन भाऊ जंगलकिनारी रहात होते. मोठा भाऊ त्याच्या लहान भावासोबत खूप स्वार्थी वृत्तीने वागत असे. लहान भावाचे सगळे जेवण खाऊन टाकत असे आणि त्याच्या सगळ्या चांगल्या वस्तू, कपडे घेत असे.एकदा मोठा भाऊ जंगलात लाकूड गोळा करण्यासाठी गेला. एकामागून एक अशा झाडांच्या फांद्या तोडत असताना तो एका जादुई झाडाजवळ पोहोचला.झाड त्याला म्हणाले,"महोदय, कृपा करून माझ्या फांद्या तोडू नका, जर तुम्ही मला सोडून दिले तर मी तुम्हाला सोन्याची सफरचंदे देईन"मोठा भाऊ तयार झाला, पण सफरचंदाची संख्या पाहून निराश झाला. लोभाने त्याचा ताबा घेतला आणि त्याने झाडाला धमकी दिली की, "जर मला जास्त सफरचंद मिळाली नाहीत तर खोड कापून टाकीन.”झाडाने सफरचंदे

Answered by madhuri6792
1

Answer:

मुझे नही पता आप गुगल से देख लो

Similar questions