आकृती मध्ये y = 108° आणि x = 71° तर रेषा m व रेषा n समांतर होतील का? कारण लिहा.
Attachments:
Answers
Answered by
17
Answer:
Step-by-step explanation:let,
x+y=180(interior angles)
71+108=180
179=/= 180
so line m is not parallet to line n
Answered by
25
आंतर कोनांचे प्रमेयानुसार,जर दोन रेषा एक छेदिका रेषेने छेदल्या गेल्या असतील,आणि छेदिका रेषेच्या समान बाजूला तयार होणारे आंतर कोन पूरक असतील तर, त्या दोन रेषा समांतर रेषा असतात.
दिलेल्या प्रश्नामध्ये,∠x आणि ∠y हे अंतर्गत कोण आहेत.
रेषा m ही छेदिका रेषा आहे.
त्यामुळे,∠x + ∠y=१८०°(कारण हे पूरक कोन आहेत,त्यांच्या मापांची बेरीज १८०° असते )
१०८°+७१°=१८०
१७९≠१८०
या कोनांच्या मापांची बेरीज १८०° होत नसल्यामुळे,रेषा m आणि रेषा न समांतर रेषा नाही आहेत.
know more:
1.https://brainly.in/question/8325317
Similar questions
India Languages,
6 months ago
Math,
1 year ago
Math,
1 year ago
Science,
1 year ago
Social Sciences,
1 year ago