(१) आकृती पूर्ण करा.
(अ) भडसावळे गुरुजींच्या मते-
सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते कारण
Answers
Answered by
15
Answer:
भडसावळे गुरुजींच्या मते-
सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते कारण:
1) सकाळी आपला मेंदू उत्तेजीत असतो.
2) सकाळच्या मुहूर्तावर आपले शरीर उर्जादाई असते.
3) सकाळी अभ्यास करण्यासाठी पोषक आणि शांत वातावरणही असते.
4)सकाळी केलेला अभ्यास विसरला जात नाही.
you can write this answer in diagramatic manner..
hope it helps you..
plz mark as brainlliest..!
plz follow
Answered by
2
Answer:
- सकाळच्या टवटवीत आणि प्रसन्न वातावरणात अभ्यास खूप छान होतो.
- पुरेशी विश्रांती मुळे शरीर ताजंतवानं बनलेला असतो.
- प्रसन्न वातावरणामुळे मन अभ्यासात चटकन लागतो.
- हवेत सुखद गारवा असतो.
- दुरून एखादी भूपाळी किंवा रेडिओवरचे आवडत अभंग भक्तीगीत एकू येत असतं.
- पक्ष्यांच्या सुमधूर संगीत साथीला असतं.
- एरवी न कळलेलं गणित सटकन कळतं.
- आल्हाददायक वातावरणात संस्कृतचा एखादा श्लोक चटकन पाठ होतो.
This is the answer to your question feel free to tell me if there is something wrong and if you think my answer is right mark me as brainliest
Similar questions