Hindi, asked by adnanlakhe78, 1 month ago

( २) आकृती पूर्ण
करा:
मन लावून कला सादर करणारे
उता-यात उल्लेखलेले दोन कलावंत​

Answers

Answered by chavandurgesh1122
3

Answer:

आम्हाला येत नाही म्हणूनच विचारलं ना

Answered by franktheruler
1

२) आकृती पूर्ण करा:

:मन लावून कला सादर करणारे उता-यात उल्लेखलेले दोन कलावंत

  1. सुदर्शन पटनायक
  2. बिस्मिल्लाह खान

विद्यार्थ्यांचा आयुष्यातील पुढ़च्या वर्षीच्या घडामोडी

  1. विद्यार्थी शाळा संपवून कालेजात जातील .
  2. .आयुष्यात कोण व्हावे हे ठरवण्याची वेळ .

उता-यात आधारे पुढील व्यक्तींचे महत्व स्पष्ट करा।

खेळपट्टीची काळजी घेणारा

  • खेळपट्टीचे स्वरूप समजून घेता येते कारण सामन्याचा निर्णय ठरवण्यात खेळपट्टीचा खूप मोठा वाटा असतो .

नर्स

  • नर्सचे काम डॉक्टरांच्या कामा इतकेच

महत्वाचे असते .

शिपाई

  • चांगले काम करून त्याच्याकडून कौतुकास पात्र ठरवू शकतो .

#SPJ3

Similar questions