आलू की इन्फॉर्मेशन इन मराठी
Answers
Answered by
1
Answer:
आलू को मराठी मे बटाटा कहते है.
बटाटा हे कंदमूळ(तना) आहे. त्याचे मुख्य प्रकार दोन, एक भाजीचा बटाटा आणि दुसरा चकत्या/काचऱ्या (वेफर्स), कीस, पापड वगैरे ज्याच्यापासून होतात तो बटाटे. ह्या दुसऱ्या प्रकारचे बटाटे महाराष्ट्रातील सातगाव पठारावर होतात. त्या बटाट्यांना तळेगाव बटाटा म्हणतात.
Similar questions
Computer Science,
4 days ago
India Languages,
4 days ago
Science,
4 days ago
Accountancy,
9 days ago
Biology,
9 months ago
Computer Science,
9 months ago