India Languages, asked by prathampawar191004, 5 months ago

आळस हा माणसाचा शत्रू आहे निबंध in Marathi

Answers

Answered by Anonymous
23

Answer:

शिस्तबद्ध जीवन यशाची चव एका वेगळ्या प्रकारे चाखते. बेशिस्त माणसाचे यशदेखील सदोष असते. आळस ही जीवनातील सर्वात मोठी बेशिस्त आहे. सध्याचे जग पैशाच्या मागे धावते आहे. धनाचे वास्तव रूप अचूक प्रकारे समजून घ्यायचे असेल तर स्वत: बेशिस्तीपासून मुक्त झाले पाहिजे व स्वत:चा पैसा वैचारिक दारिद्र्यापासून मुक्त ठेवायला हवा. पैसा कमावण्यासाठी दोन गोष्टींची गरज पडते- पहिली विशिष्ट मानसिक परिस्थिती आणि दुसरी गोष्ट परिश्रम. आपली मानसिकता पाच पाय-यांशी जोडा.या पाच टप्प्यांत पैसा मिळवा, थेट उडी मारण्याचा प्रयत्न चुकीचे मार्ग आणि गुन्हेगारीच्या सुरुंगातून घेऊन जाऊ शकतो. आपली मनोवृत्ती शिक्षणाशी संलग्न करा- ही पहिली पायरी आहे. दुसरी पायरी आहे पात्रता. कारण सुशिक्षित माणूस योग्य असेलच असे काही नसते. तिसरी पायरी आहे परिश्रम आणि चौथी सद्विचार तर पाचवी पायरी आहे आत्मबल. संपत्तीच्या बळासोबत आत्मबल नसेल तर ते अशांतीला कारणीभूत होईल. माणसाचा उजवा भाग तर्क, गणित व भर टाकण्याच्या समीकरणांवर चालतो. डावा भाग जास्त विचार करीत नाही, तो संवेदना व भावनांशी ताळमेळ राखतो. मानसशास्त्रज्ञ सांगतात की पुरुष बहुतांशी उजव्या बाजूच्या भागाने जीवन जगतात, तर स्त्रिया डाव्या भागाने. यामुळे स्त्री व पुरुषातील वैचारिक ताळमेळ बिघडतो. दोन्हींचे संतुलन साधले तर मानसिकता स्वस्थ बनते. त्यामुळे पैसा या चार स्वस्थ मनोवृत्तींशी संलग्न असायला हवा.

Explanation:

plz like my answer and follow me

Answered by Anonymous
3

Answer: HELLO

Similar questions