India Languages, asked by uditmeena466, 1 year ago

आमंत्रण आणि निमंत्रण यात काय फरक आहे?

Answers

Answered by prakash6032
4

निमंत्रण हे वेळेवर जाण्यासाठी असते यावर आपण नाही गेले तरी चालते, एखाद्या समारंभ मध्ये निमंत्रनपत्र दिले जाते तर आमंत्रण हे ठराविक कार्य, विशेष कार्यक्रम यासाठी दिले जाते,आपण जी वेळ ठरवू त्या वेळेवर असते, आपल्याला जावेच लागते,

Answered by Hansika4871
2

आमंत्रण आणि निमंत्रण ह्या दोन्ही शब्दांचा अर्थ सारखा वाटत असला तरी ह्या दोघांमध्ये फरक आहे.

आमंत्रण म्हणजे जे हक्काने दिलेले असते ते, ह्या कामासाठी आपल्याला जावेच लागते, (आमंत्रणाला मान देऊन जावे लागते)

उदा: लग्नाचे आमंत्रण

निमंत्रण हे कार्यक्रमासाठी असते, त्याला काही बंधने नसतात. (आपल्या इच्छेवर आपण जाऊ किंवा नाही जाऊ शकत)

उदा: कुठचाही गाण्याचा कार्यक्रम

Similar questions