Hindi, asked by Pandurangabanewar, 6 months ago

आनंदी होण्याचा उपाय​

Answers

Answered by mrunaldeshmukh925
11

Answer:

समोरच्या माणसातील चांगल्या गोष्टी दाखवून त्याला प्रोत्साहित करा. स्वत:बद्दल कमी बोला.

* दर दोन दिवसांनी एखादे गुलाबाचे फुल आणा व त्याला घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये योग्य स्थान द्या.

* आवडते गाणे पुन्हा पुन्हा ऐका व गुणगुणत रहा.

* चांगल्या विचारांचे एखादे छोटेसे पुस्तक स्वत:जवळ बाळगा व एखादा विचार घेऊन त्यावर मनन-चिंतन करा

* चालण्याची गती थोडी वाढवा व ताठ मनाने स्मित व्यक्त करत आवडत्या पेहरावात समाजात वावरा

* लहान मुलांमध्ये मिसळा व काही काळ त्याच्यासारखेच होऊन वावरा

* जास्तीत जास्त शुद्ध हवा शरीरात जाईल याची काळजी घ्या दिर्घ श्वसन करा

* स्वत:च्या चांगल्या पेहरावातील हसर्‍या चेहर्‍याचा फोटो नजरेला सतत पडेल असा ठेवा

* एखादी बाग, देऊळ नैसर्गिक वातावरणाच्या ठिकाणी प्रसन्नता अनुभवत दहा पंधरा मिनिटे घालवा

* नकारत्मक शब्दांचा वापर पुर्णपणे टाळुन, उत्साहपूर्ण चांगल्या शब्दाचा वापर रोजच्या संभाषणात करा

* विनोदी सिरीयल पाहताना खळखळुन हसा व शरीराची हालचाल होऊ द्या.

Answered by omsaiwaterproofing19
0

Answer:

Explanation:

आनंदी होणाऱ्या चा उपाय लिहा

Similar questions