Science, asked by kkarivikhar, 6 months ago

आनुवंशिकाचे दोन उपयोग लिहा​

Answers

Answered by bhaktipati894
0

Answer:

आनुवंशिक तत्वांचा उपयोग कृषी विज्ञानाच्या क्षेत्रातील पिकांचा आकार, उत्पादन या मध्ये होतो

तसेच रोगरोधन पालतु प्राण्यांच्या जातीच्या सुधारणा घडवून आणण्यासाठी होतो

Explanation:

hope it will help you

Similar questions