History, asked by harshsg8621, 3 days ago

आप्रिकेत कोनता मानव सापडला

Answers

Answered by mitaliambokar
0

Answer:

आफ्रिका हा आकाराने आणि लोकसंख्येने आशियानंतर, क्रमांक दोनचा भौगोलिक खंड आहे. त्याचे जवळच्या बेटांसह एकूण क्षेत्रफळ तीन कोटी दोन लाख चौरस किलोमीटर आहे. हा खंड पृथ्वीचा सहा टक्के पृष्ठभाग व्यापतो. पृथ्वीतलावरील एकूण जमिनीच्या २०.४ टक्के जमीन या खंडात येते. इ. स. २००९ मध्ये आफ्रिकेची लोकसंख्या सुमारे एक अब्ज, म्हणजेच पृथ्वीवरील लोकसंख्येच्या १४.७२ टक्के एवढी होती.

Answered by vaishnavikamble056
1

Answer:

एप हा सर्वात पहिला बुद्धिमान मानव आर्फिकेत सापडला

Similar questions