Hindi, asked by amlendra987, 2 months ago

आपले जीवनात व्यायामाचे महत्त्व​

Answers

Answered by s14145caman15558
1

Answer:

जीवनात नेहमी उत्साही आणि आनंदी राहण्यासाठी व्यायामाची गरज आहे. उत्साही मन आणि पिळदार, जीमदार शरीर 'आरोग्य' संकल्पनेत अभिप्रेत आहे. आपले मन, आपले आरोग्य योग्य व्यायामाद्वारे उत्तम राखणे हे आपल्याच हातात आहे. ... शरीर व मन बळकट, सशक्त करण्यासाठी व्यायाम नियमित करा

Similar questions