Hindi, asked by sarthakmestry11, 6 hours ago

आपल्या गािात उत्साहाने साजरा के ल्या गेलेल्या गणेश उत्सिाचे िणान करणारे
पि आपल्या लमि फकांिा मत्रैिणीला ललहा.

Answers

Answered by ashutoshn794
0

Answer:

गणेशोत्सव काही महिन्यांवरच आला आहे. कोरोना काळात गणेशोत्सव साधेपणाने साजरा करावा असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. त्याचबरोबर गणेशमूर्तीच्या उंचीवर मर्यादा आणण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

आज पत्रकारांसोबत घेतलेल्या व्हीडिओ कॉन्फरन्समध्ये उद्धव ठाकरे म्हणाले, "लोकमान्यांची परंपरा आपल्याला पुढे न्यायची आहे पण ती सुरक्षित व्हायला पाहिजे. मी मुख्यमंत्री झाल्यावर एका पाठोपाठ वादळ संकटं येत आहेत... मी कुठल्याही वादळाला आणि संकटाला घाबरत नाही. आता आपली परीक्षा आहे. विघ्नहर्ताही आपल्याकडे पहात असतील की आपण काय शिकलो आणि कसं वागतोय.""गणेश मूर्तींची उंची हा प्रश्न आहेच. जर आपण उत्सव साधेपणाने करतोय तर मग गणेश मूर्ती संदर्भात आपण निर्णय घेतला पाहिजे," असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Similar questions