India Languages, asked by swatideotare0123, 5 months ago

आपल्या घरासमोर वडाचे विशाल झाड आहे . झाडाची मनोगत आपल्या शब्दात लिहा

Answers

Answered by kapilchavhan223
25

Explanation:

मी एक झाड बोलतोय. मी आज तुमच्या समोर माझे मनोगत व्यक्त करणार आहे. सद्ध्याच्या आधुनिक आणि तंत्रज्ञान प्रिय जगात तुम्ही मला विसरला आहात. मी तुम्हाला आज माझे महत्व पटवून देण्याचा प्रयत्न करणार आहे.

Answered by abirami8622
5

Answer:

इथे दिलेल्या निबंधामध्ये आपण एका झाडाचे आत्मवृत्त, मनोगत हा विषय पाहणार आहोत. या निबंधातील माहिती आपण विविध संबंधित विषयावरच्या भाषण, लेख, निबंधामध्ये वापरू शकता. या थिम वरून आपण “तोडल्या जाणाऱ्या झाडाचे मनोगत”, “मी वृक्ष बोलतोय”, “झाडाचे, वृक्षाचे मनोगत” या विषयांवर हि मराठी निबंध लिहू शकता.

Similar questions