India Languages, asked by sanikabandal01, 4 months ago

आपल्याला 2020 वर्षाबद्दल काय वाटते आणि 2021 कसे चांगले असू शकते Marathi nibandh.​

Answers

Answered by sainninageswararao
0

Answer:

gzursusurihrksrvzeiohdrobe

Answered by studay07
2

Answer:                    २०२० ते २०२१

                                      २०२० हे सर्वांसाठी आव्हानात्मक वर्ष राहील , ज्या गोष्टीचा कद्धी विचार हि केला नवयता आशय गोष्टींना सामोरे जावे लागले आणि त्याला एकमेव कारण होते ते म्हणजे कोरोना , ज्या वेळी कोरोना   नावाचे संकट आपल्यावर आले त्या वेळी साहजिकच सर्व लोक घाबरले होते,  संपूर्ण देश बंध राहणे म्हणजे देशातील जवळपास सर्व व्यवसायाचे नुकसान च झाले , अनेक लोक तर त्यांच्या घरी देखील पोहचू शकले नाहीत. काही लोकं वर उपासमारीची वेळ आली.  काहींनी आपले प्राण गमावले , अफवा पसरत होत्या, शाळा देखील बंध झाल्या होत्या ,लोकडोवन ने लोकांना घरात जबरदस्ती राहण्याची वेळ आली अनेक देशपतीलीवरील परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या त्या मुळे अनेक विद्यार्थेचे नुकसान झाल.

२५ दिवसाच्या लोकडोवन नंतर सर्व लोकडोववन संपण्याची वाट पाहत  होते.  पण या लोकडोवनच्या कला मध्य वातावरणात बदल झाले, अनेक प्राणी जे कित्यक वर्षांपासून दिसले नव्हते ते पक्षी प्राणी मनमोकळे पानाने वावरताना दिसले , नद्या स्वच करण्याचे अनेक आव्हाने आणि योजना आखून उपयोग झाला नाही परंतु या लोकडोवन मुळे नद्या आपोआप स्वच झाल्या, प्रदूषण कमी झाले.  

सर्व लोक वर्ष संपण्याची वाट पाहत होते , सोबतच २०२१ कडून लोकांनी खुप अपेक्षा ठेवल्या , परंतु वर्ष बदलत आहे ,परस्थिती नाही , परस्थिती हि आपल्यालाच बदलावी लागणार आहे,  लस आता बाजारात उपलब्ध आहे परंतु आपण ज्या गोष्टी २०२० मध्य शिकलो आहेत त्या आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारख्या आहेत .  

आपल्या आरोग्य इतर सर्व कामांपेक्षा महत्वाचे आहे.  

कोणत्याही आपत्कालीन परिस्थिती साठी पैसे जवळ असले पाहिजे.  

अजून हि गाव हे शहरांपेक्षा खूप महत्वाचे आहेत.

अपेक्षा आहे कि २०२१ आपल्याला काही चांगल्या आठवणी देईल .

Similar questions