Science, asked by Lakshita2928, 1 year ago

आपल्याला अक्कलदाढेचा अन्न चावून खाण्यासाठी खरंच उपयेग होतो का?

Answers

Answered by meteorite23
9

नाहीं, आपल्याला त्याचा उपयोग होत नाही

प्राचीन काळात त्याचा उपयोग कठोर मांस व फळ खाण्यासाठी व्हायचं

Similar questions