आपल्याला जीवन जगण्यासाठी कोणकोणत्या मूलभूत सुविधांची गरज असते
Answers
Answer:
शाळा-कॉलेज अध्यात्म कुठेही माणसाला त्याच्या मूलभूत गरजांवर विषयी ज्ञान दिले जाते.
मुलभुत गरजा या तीन आहेत.
अन्न,वस्र ,आणि निवारा
हे सगळ्यांना ज्ञात आहे. त्याविषयी अधिक माहिती देणे योग्य नाही अन्न वस्त्र निवारा हे प्रत्येकाच्या गरजेचे आहे त्याशिवाय तो जगू शकत नाही माणूस काय तर पशुपक्षी सुद्धा या तीन गोष्टी शिवाय जगू शकत नाही बुद्धी कमी असलेले पशुपक्षी सुद्धा निवारा शोधतात कारण या विश्वाची तशी स्थिती बनवलेली आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा अशाप्रकारचे ऋतू असल्यामुळे प्रत्येकाला निवारा शोधावाच लागतो फक्त वस्त्र ही मात्र मानवालाच जरुरीचे आहे कारण पशुपक्ष्यांना त्याप्रमाणे निसर्गाने पावसाळा थंडीपासून संरक्षणासाठी कातडी वर केस किंवा पीसे किंवा जाड कातडी अशा प्रकारे संरक्षण दिले आहे.
जसा काळ जातो तश्या गरजा बदलत जातात.पशू पक्षात बदल होत नसला तरी मनुष्यात सतत बदल होत असतो.त्याची आवड निवड बदलत असते.अन्न वस्त्र निवारा या गोष्टी अखिल मानव जातीला जरी सारख्याच असल्या तरी प्रत्येक देशाप्रमाणे जातीप्रमाणे हवामानाप्रमाणे गरजा या बदलत असतात किंवा वेगवेगळ्या असतात.
शिक्षण,आरोग्य,करमणूक,व्यवसाय( पैसा) अध्यात्म अशा अनेक गरजा आता काळाच्या ओघात मुलभुत झाल्या आहेत.
पुर्वी अन्न म्हणजे ,भुक भागविण्यासाठी काहीही चालत असे तसे आता राहिले नाही त्याच्ये गुण दोष समजून घेऊन,फायदे,जीवनसत्वे,यांचा विचार करून आहार ही सौद्ण्या त्याला दिली आहे.पाणी नदी तलाव विहिर याचे न पिता शुध्द,जंतू विरहित पाणी पुरवठा विभाग करत असतो.अंग झाकने हा विचार कपड्यांचा बाबतीत राहीला नाही.निवारा म्हणजे चार भिंतीचे घर,झोपडी अभिप्रेत नाही.त्यामूळे सगळं बदलले आहे.
शिक्षण ही अन्न वस्र निवारा एव्हढीच महत्वाची गरज आहे .शिक्षणाची व्याप्ती अवाढव्य वाढली आहे.स्पर्धेच्या युगात शिक्षण ,सरकार मोफत देवून प्रत्येक माणुस त्यापासून वंचित राहू नये याची काळजी घेतो.
आरोग्य,जन्मल्यापासून कोणती लस,टिके बाळाला द्यावेत याची जाणीव प्रत्येक स्त्री ला तसेच कुटुंबाला असते.मरेपर्यंत औषधोपचार घ्यावा लागतो.पूर्वीचे प्रदुषण मुक्त जिवन संपलेल आहे.शरीराच्या बाबतीत हलगर्जीपणा चालत नाही.
करमणूक किती महत्वाची आहे ही जाणीव कोरोना च्या साथीने करुन दीली आहे.निव्वळ घरात सुख आहे ही कल्पना बदलली आहे.रेडिओ काल बाह्य झाला मोबाइल सर्व गुण संपन्न झाला आहे त्याच्याशिवाय क्षणभर सुध्दा ( इंटरनेट) राहता येत नाही.
पैसा हा श्वासा एवहढ़ाच महत्वाचा आहे.पैशामूळे श्वास चालतो असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
अध्यात्म.धर्म कोणताही असो अध्यात्म जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.मनुष्याला आधाराची गरज आहे.सर्व सुख भोगताना त्याला नैराश्य येते त्यासाठी अध्यात्म जरुरीचे आहे.
अशाप्रकारे गरजा वाढत जातात.त्या मुलभुत कधी होतात हे मानवाला कळत नाही सहज म्हणून टेलीफोन असलेला मोबाइल त्याच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला हे त्याचे त्याला कळले नाही.
Hope it helped you....
Answer:
काहीतरी आवश्यक किंवा अपरिहार्य: अन्न निवारा आणि जीवनाच्या इतर गरजा. आवश्यक किंवा अपरिहार्य अपरिहार्य असण्याची वस्तुस्थिती: पुरेशा घरांची आवश्यकता. एखाद्या गोष्टीची अत्यावश्यक गरज किंवा गरज: त्वरित निर्णय घेण्याची आवश्यकता.
तात्काळ "मूलभूत गरजा" ची पारंपारिक यादी म्हणजे अन्न (पाण्यासह) निवारा आणि कपडे.
बर्याच आधुनिक याद्या फक्त अन्नपाणी कपडे आणि निवाराच नव्हे तर स्वच्छता शिक्षण आणि आरोग्य सेवा या मूलभूत गरजा च्या वापराच्या किमान स्तरावर भर देतात.
जगण्यासाठी अन्न पाणी हवा आणि निवारा असला पाहिजे.
यापैकी कोणतीही एक मूलभूत गरज पूर्ण झाली नाही तर मानव जगू शकत नाही.
जीवनाच्या मूलभूत गरजा म्हणजे अन्न पाणी निवारा कपडे आणि वैद्यकीयदृष्ट्या आवश्यक आरोग्य सेवा ज्यात आरोग्य-संबंधित उपचार किंवा क्रियाकलाप स्वच्छता ऑक्सिजन आणि औषधोपचार यापुरते मर्यादित नाही.
मास्लोला असे आढळून आले की सर्व मानवांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पाच स्तर असतात आणि स्वयंपूर्ण लोक या पाचही गरजा सतत पूर्ण करतात. मास्लोने या गरजा सर्वात खालच्या ते सर्वोच्च पर्यंतच्या कल्पना मूल्यांची किंवा वस्तूंची एक श्रेणीक्रमात पाहिली.
#SPJ2