Science, asked by srinjoy7874, 11 months ago

आपण आपले आरोग्य धोक्यात आणत आहोत का?

Answers

Answered by samir2000soni
0

Answer:

नमस्कार शेतकरी बांधवांनो

आपली माती...! आपली माणसं...! या वेबसाईटवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत

मानवच मानवाच्या आरोग्य धोक्यात आणत आहे आता बघा निसर्गच सतत आपल्याला आपले पुर्वज्यांच्या जीवन शैलीची आठवण करून देत आहे.आपण मातीचे आरोग्य जपलं तरच आपली पिके सदृढ येणार यात शंकाच नाही.

त्यातच माणूस पिकांवर मोठया प्रमाणात रसायनांचा वापर फवारणीची माध्यमातून करीत आहे परिणामी विष फळे आणि भाज्यांच्या द्वारे मानवी शरीरात प्रवेश करीत आहे शिवाय अळीची औषधींना दिवसेंदिवस त्या आळी मध्ये प्रतिकार शक्ती वाढत आहे.ही खूपच चिंतेची बाब आहे .

Similar questions