History, asked by abhaypote01, 9 months ago

आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे

Answers

Answered by shubhu30
67

Explanation:

1) आपल्या ऐतिहासिक वास्तू ,किल्ले ,ठिकाणे ही भावी

पिढ्यांसाठी मार्गदर्शक आहेत.

२) या ऐतिहासिक वारशामुळे आपल्याला प्रेरणा व स्फूर्ती मिळते.

3)भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. अनेक नद्या ,पर्वत

जंगले अभयारण्य , समुद्र किनारे आपल्या देशात आहेत व ते पाहण्यासाठी हजारो पर्यटक परदेशातून येतात.

4)आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या कलाकृती परंपरा आपला

सांस्कृतिक वारसा असुन त्याबद्दल आपल्या मनात आपुलकी असते.

5) हा वारसा पुढील मानवी पिढ्यांच्या हितासाठी जपणे आवश्यक आहे.

6) म्हणून आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे.

I hope evdh aplyasathi pures ahe ....xd

Similar questions