History, asked by chetanbung1, 11 months ago

*आपण आपल्या बालपणापासून रामायण व महाभारत या कथा ऐकल्या आहेत. या कथे मधिल* *काही असामान्य स्त्रियांचे पती कोण होते, ते आज आपणास ओळखण्याची कामगिरी पार पाडायची आहे.*

*१ देवयानी*
*२ मंदोदरी*
*३ वृषाली*
*४ माद्री*
*५ जानकी*
*६ सुदेष्णा*
*७ यशोदा*
*८ हिडींबा*
*९ उर्मिला*
*१० अहिल्या*
*११ उत्तरा*
*१२ सुभद्रा*
*१३ तारा*
*१४ सुमित्रा*
*१५ शकुंतला.*

*पाहूया कोण कोण ओळखू शकतो..?* ​

Answers

Answered by Anonymous
1

Answer:

1-yayati

2-ravan

3-karana

4-pandu

5-shri ram

6-

7-nanda

8-bheem

9-laxman

10-gautam

11-abhimanu

12-arjun

13-harishchandra

14-bharat

Hope it help!

Pls mark me as brainliest!

Similar questions