आपण सहलीला जाणार आहो तर आपण कोणकोणती तयारी करनार
Answers
Answered by
11
सर्व प्रथम आपण आपल्याला हवी असलेली वस्तूंची यादी तयार करून घ्यायला हवी, आणि त्या अनुषंगाने सर्व वस्तू घ्यायला हवे.
1)नोंदवही
2)कँमेरा
3)प्रथमोपचार पेटी
4)नकाशा
-ह्या गोष्टी असायलाच पाहिजे.
-इतर आवश्यक साहित्य देखील घ्यावे
plz mark me as a brainlist ,if you think that answer is helpful for you.
good night
Similar questions