आपत्ती व्यावस्थापन कायदा, 2005 वर टिपा लिहा.
Answers
* Q. आपत्ती व्यवस्थापन कायदा , 2005 .
उत्तर : भारत सरकारने 2005 साली आपत्ती व्यवस्थापन कायदा संमत केला . या कायद्यानुसार आपत्तीग्रस्त लोकांना तात्काळ मदत दिली जाते . जीवितहानी आणि वित्तहानी यांमुळे जे पीडित असतात त्यांना माणुसकीच्या दृष्टीने मदत करून त्यांचे पुनर्वसन केले जाते . | आपत्ती व्यवस्थापन कायदा , 2005 नुसार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना झालेली आहे . याचे मुख्यालय दिल्ली येथे आहे . राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या संपूर्ण भारतात 12 तुकड्या असून , प्रत्येक राज्यामध्ये सैन्य दलाच्या मदतीने त्या कार्य करतात . महाराष्ट्रात केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या माध्यमातून राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे कार्य चालू असते . या दलातील जवान देशभरात वादळे , दरडी कोसळणे , इमारती पडणे अशा अनेक आपत्तींमध्ये निवारणाचे व बचावाचे मोठे कार्य करीत असतात .
2005 साली संमत केला.या कायद्यामुळे आपत्तीग्रस्त लोकांना तात्काळ मदत मिळते. जीवितहानी आणि वित्तहानी यांमुळे पीडित असणाऱ्या लोकांना माणुसकीच्या दृष्टीने मदत करणे व त्यांचे पुनर्वसन केले जाते.आपत्ती व्यवस्थापन कायदा ,2005 नुसार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची स्थापना झाली आहे.त्याचे मुख्यालय दिल्ली येथे आहे .राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या संपूर्ण भारतात12 तुकड्या आहेत.प्रत्येक राज्यात सैन्य दलाच्या मदतीने त्या काम करत असतात.या दलातील जवान संपूर्ण देशात वादळे, दरडी कोसळणे,इमारती पडणे, अशा अनेक आपत्तीमध्ये निवारणाचे व बचावाचे कार्य करत असतात.
धन्यवाद...