Biology, asked by rp9383788, 1 month ago

२) आरोग्य म्हणजे काय ? वैयक्तिक आरोग्याचे घटक लिहा. ?उत्तर
....​

Answers

Answered by rathodkanchan561
5

Answer:

आरोग्य म्हणजे काय?

आरोग्य हि संकल्पना अत्यंत व्यापक अर्थाने उपयोगात आणली जाते. आरोग्य म्हणजे स्थूल मानाने शारीरिक, मानसिक, सामाजिक, संतुलनाची स्थिती होय. आरोग्यास असंतुलन निर्माण झाल्यास रोग जडतात. जी व्यक्ती आपली सामाजिक भूमिका सुव्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी शारीरिक, मानसिक दृष्ट्या सक्षम असते, ती आरोग्यसंपन्न मानली जाते. म्हणून कार्यात्मक योग्यता हा स्वास्थ्याचा मुख्य निकस आहे.

स्त्रोत: आरोग्य म्हणजे काय? माहिती व शिक्षण मार्गदर्शक पुस्तिका, वॉटरशेड ऑगनायझेशन ट्रस्ट

Similar questions