Social Sciences, asked by ashutosh, 2 months ago

आरोह पर्यन्य म्हणजे काय​

Answers

Answered by bhavyajindal64
0

Answer:

pls tell the question in english

Explanation:

Answered by priyankajawanjal06
6

Answer:

वातावरणातील बाष्प सांद्रीभवनाच्या क्रियेने दंव, दहिवर, धुके, पर्जन्य, हिमवृष्टी या स्वरूपात दिसू लागते त्यावेळी त्याला पर्जन्य किंवा वृष्टी असे म्हणतात. वृष्टीची ही विविध रूपे हवामानाच्या दृष्टीने व सजीवांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जातात. वृष्टीची ही भिन्न रूपे कधी जमिनीवर, कधी हवेत तर कधी उंच वातावरणात दिसून येतात.

Explanation:

l hope you like my answer

Similar questions