History, asked by PragyaTbia, 1 year ago

आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ _______ याने लिहिला.(अचूक पर्याय निवडून वाक्येलिहा)
कार्ल मार्क्स
मायकेल फुको
लुसिआँ फेबर
व्हॉल्टेअर

Answers

Answered by shankar3688
32
मायकेल फुको. is the answer of the question
Answered by ksk6100
20

 आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ _______ याने लिहिला.(अचूक पर्याय निवडून वाक्येलिहा)

कार्ल मार्क्स

मायकेल फुको

लुसिआँ फेबर

व्हॉल्टेअर

उत्तर :-  आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ मायकेल फुको याने लिहिला.

मायकेल फुको यांनी 'आर्केऑलॉजी ऑफ नॉलेज' हा ग्रंथ लिहिला. त्यांनी इतिहासातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला. त्यांनी इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करणे चुकीचे असल्याचे मत मांडले. अंतिम सत्यापर्यंत पोहचणे हे पुरातत्त्वाचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण करणे हे उद्दिष्ट्ये असते. या पद्धतीला त्यांनी 'ज्ञानाचे पुरातत्त्व' असे म्हटले आहे. मनोविकृती, वैद्यकशास्त्र, तुरुंगव्यवस्था इत्यादी विषयांचा त्यांनी  इतिहासाच्या दृष्टीकोनातून विचार केला.

Similar questions